पूर्णानगर येथील शेतकरी यांच्या वतीने शेतकरी विरोधी सरकारचा अंत्यविधी सोहळा संपन्न

0
1486
Google search engine
Google search engine

शेतकंऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील शेतकरी विरोधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फसणवीस),राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर (मौनी बाबा) यांचा प्रतिकात्मक अंत्यविधी पार पाडण्यात आला.उपस्थित शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक चितेला अग्नी दिली.

शेतकरी यांनी सरकार विरोधी घोषणा देऊन आपला असंतोष दाखविला.

यावेळी भातकुली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकाद्दर पठाण, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश राजाभाऊ जुनघरे,उमेश महिंगे,संजय माकोळे, विजय मुंडाले, सुधीर बोबडे,हरिभाऊ तायडे,कळसकर भाऊ साहेब,हेमंत महिंगे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते