दर्यापुर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडलाच्या वतीने वर्धापन दिन साजरा

0
837
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/ गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडलाच्या वतीने वर्धापन दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
. वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मागदर्शन , महिला विषयी आघाडी सरकारच्या योजना, महिला शिवनक्लास च मेघाताई भारती उदघाटन यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मंडलाचे संचालक मा. ईगोले साहेब, गजानन काळे साहेब ,मयुरजी लांडे, अपर्णाताई मुळे, शुभांगीताई घाटे, वंदनाताई ढोकने, तसेच मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या,