खासदार मा.रामदासजी तडस यांचे सुचणेवरून त्यांचे स्वीय सहायक प्रवीण भाऊ उधळीकर यांनी केली अहेरीचे पत्रकार रंगय्या रेपाकवार यांचा परिवाराला आर्थिक मदत

0
625
Google search engine
Google search engine

सावंगी मेघे:-

आज दुःखत निधन झालेले अहेरी येथील पत्रकार रंगय्या रेपाकवार यांचा परिवाराला तातडीची मदत म्हणून खासदार मा.रामदासजी तडस यांचे सुचणेवरून त्यांचे स्वीय सहायक प्रवीण भाऊ उधळीकर यांनी आर्थिक मदत पत्रकार पाणबुडे यांचा कडे केली आहे.