विदर्भच्या विकासासाठी “विदर्भ आत्मबळ यात्रा”-आमदार डॉ. आशिष देशमुख

0
872
Google search engine
Google search engine

शेगांव:- विदर्भ आत्मबळ यात्रा ही विदर्भ च्या ६२ विधानसभा मतदार संघातुन फिरत आहे यात आमदार आशीष देशमुख हे जागोजगी जावुन शेतकरी व बेरोजगार याची भेट घेवुन त्याच्या समस्या जानुन घेत आहे दी ०७/०२/२०१८_रोजी शेगाव येथे येवुन ते शेतकरी व बेरोजगारांशी चर्चा करीत होते गजानन महाराज प्रगटदिन बातमी करीत असतांनाच या धावपळीत
आमच्या प्रतिनिधी समिर देशमुख ने त्याना गाठुन मुलाखात घेतली
त्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे घेतली
शेतकरी व बेरोजगार या मुद्द्यावर विचारले असता आज शेतकरी हा आत्महत्या करीत आहे औदयोगिकरन नसल्यामुळे विकास खुंटला आज युवक सुद्धा बेरोजगार आहेत या मुळे सगडी कडे नाराजीचे वातावरण आहे आम्ही आत्मबल यात्रे द्वारा शेतकऱ्याचे आत्मबल व विश्वास कसा वाढेल जेणेकरून शेकरी हा कसा सुखी होईल याच जनजागरन ते कस करतील हे त्यांनी सागीतले
सरकार कुठे चुकतय काय या प्रश्नाचे उत्तरही त्यांच्या कडुन आम्ही घेतले की स्वामी नाथन आयोग असो,शेतकऱ्याचा हमी भाव असो किंवा स्वतंत्र विदर्भ असो असे अनेक मुद्दे आहेत की यावर लक्ष द्यावे.
भविष्यात खामगाव किवा शेगाव जिल्हा केव्हा होईल याप्रश्नावर ते म्हणाले की खामगाव जिल्हा ही खूप जुनी मागणी आहे अनेक सत्ता बदली मंत्री बदलले परुंतु कोणी याची दखल घेतली नाही परंतु आता हे काम कागदोपत्री होणे नाही यासाठी आता आंदोलन करावे लागेल असे म्हटले आणी ही खरी व जुनी मागनी आहे आणी जिल्हा झाला तर ईथला विकास होईल बेरोजगारी कमी होईल असे ते म्हनाले.यावेळी सामाज सेवक नगरसेवक विजूबाप्पू देशमुख व कार्यकर्ते उपस्तीत होते.