दैनिक पंचांग –  १७ मार्च २०१८

0
1333
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २६ शके १९३९

पृथ्वीवर अग्निवास नाही.
रवि मुखात आहुती आहे.
शिववास १८:१३ पर्यंत गौरीसन्निध नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी १८:१३ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४५
☀ *सूर्यास्त* -१८:४०

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -फाल्गुन
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -अमावस्या (१८:१३ पर्यंत)
*वार* -शनिवार
*नक्षत्र* -पू.भाद्र. (१९:२७ नंतर उ.भाद्र.)
*योग* -शुभ
*करण* -नाग (१८:१३ नंतर किंस्तुघ्न)
*चंद्र रास* -कुंभ (१३:१५ नंतर मीन)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०९:०० ते १०:३०

*विशेष* -अन्वाधान,मन्वादि,दर्श-स्नान-दानासाठी अमावस्या,पंचक नक्षत्र दिवसभर,मृत्यूयोग १८:१३ पर्यंत नंतर अमृतयोग,छ.संभाजी महा.पु.ति.,नाना फडणीस पु.ति.
या दिवशी पाण्यात दर्भ व काळेतीळ घालून स्नान करावे.
शनि वज्रपंजर कवच व शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
“रां राहवे नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस काळे वस्त्र दान करावे.
शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*टीप*– सर्व कामांसाठी मध्यम दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.४.१५ ते सायं.५.३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.२ ते दु.३.३०
अमृत मुहूर्त– दु.३.३० ते सायं.५