आजचे दैनिक पंचांग –  २२ मार्च २०१८

0
782
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
बुध मुखात आहुती आहे.
शिववास १३:५० पर्यंत कैलासावर नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४२
☀ *सूर्यास्त* -१८:४२

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -पंचमी (१३:५० पर्यंत)
*वार* -गुरुवार
*नक्षत्र* -कृत्तिका
*योग* -विष्कंभ (११:१६ नंतर प्रीती)
*करण* -बालव (१३:५० नंतर कौलव)
*चंद्र रास* -वृषभ
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१३:३० ते १५:००

*विशेष* -षष्ठी श्राद्ध,कल्पादि,हय-श्री-सौभाग्य व्रत,लक्ष्मीपूजन,अनंतादि नागांची पूजा करणे व दवणा वहाणे,यमघंट योग १८:०९ पर्यंत नंतर रवियोग,सिद्धियोग १३:५० पर्यंत
या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
बृहस्पती कवच व नवनाग स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.

“बृं बृहस्पतये नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.१२.४० ते दु.२.१०
अमृत मुहूर्त– दु.२.१० ते दु.३.४०