शेगांवीच्या राणाची स्वारी निघाली पंढरीच्या दारी

0
1126
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांवीचा राणा श्री गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी प्रमाणे आज १९/०२/२०१८ ला आषाढी एकादशी ला विठ्ठल भेटीकरीता संतनगरीतुन रवाना झाली
सकाळी ३ वाजेपासुन संपूर्ण तैयारी ला सुरवात झाली संपूर्ण वारकरी गण गण गणात बोते हा मंत्र जपत पाई चालतात
पंढरपुर वारीचे ५१ वर्ष आहे
महाराजांच्या पालखी सोबत ६०० वारकरी तर १५० कर्मचारी तसेच चालते फीरते रुग्नालय अश्व, हत्ती,रथ ,सोबत वाजंत्री व शेकडो भावीक असतात
यावेळी संस्थानचे व्यवस्थापक व संपूर्ण विश्वस्थ मंडळ उपस्थित होते
हा प्रवास ऐकुन १३०० किलो मिटर पाई असुन ७५० कि मि जाने व ५५० किमी परत येणें असा असुन १९ जुन ते १७ ऑगस्ट ला महाराजांची पालखी परत शेगावी येईल
असा ५६ दिवसाचा प्रवास व बाकी दिवस पंढरपुर थांबा असतो
संतनगरीच्या राज्याच्या स्वागतासाठी प्रत्येक गाव प्रत्येक भक्त उत्साहीत असतो.