श्री संत भास्कर महाराज पालखी ,दिंडीचे अकोटात जल्लोषात स्वागत

291

 

अकोट – श्री संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांच्या पायदळ दीडींचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. अकोली जहागीर ते पंढरपूर पालखी सोहळ्याला यंदा पन्नास वर्ष पुर्ण होत असून हे दिंडीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या वेळी गजानन ग्रुप मित्र परिवार याच्या वतीने गजानन नगर मधे घराघरा समोर रागोंळी ,शितपेय देवुन व पुजन करुन स्वागत करण्यात आले . यावेळी श्री संत गजानन महाराज मंदीर तर्फे आर्मी सेवानिवृत्ती श्री दामोदर शेंडे यांनी श्री ह.भ.प. मोहन महाराज रेळे चे स्वागत केले ,श्री संत भास्कर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री ह.भ. प. अशोक महाराज जायले याचे शाल श्रीफळ देवुन माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यानी स्वागत केले व भोजनाची व्यवस्था डिंगाबर पाटील चौधरी यांनी केली किर्तन श्री ह़.भ.प.आत्माराम महाराज वाकोडे यांनी केले , करण ज्ञानेश्वर घोडीले यांनी फाराळ ,चहा ,दुप्पटा टोपी वाटप करुन स्वागत केले ,यावेळी गजानन ग्रुप मित्र परिवार चे योगेश वाकोडे ,मनिष पंतिगे ,मिलींद कराळे ,पिंन्टु उर्फ रविन्द्र कराळे,राहुल कराळे,रोशन कुचेकर,गजानन कुकटकर,निलेश चंदन,बालु नहाटे,भुमी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ,प्रशांत सिरसाट,अमोल विखे ,भुषण चिचोंलकार,मंगेश चोरे ,अनंता कोकाटे ,अतुल मानकर ,किशोर मोडोकार,रामा खारोडे,पंपु अपराधे,तपेस सेदाणी,भैयासाहेब महल्ले ,मुरली कोकाटे,अशिष मजगे,मुन्ना फाटे,जय तळोकार, आदी उपस्थीत होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।