औरंगाबाद ब्रेकिंग :- दुसऱ्या आमदाराचा राजीनामा :वैजापूर चे भाऊसाहेब चिकटगावकर यांचाही राजीनामा

0
1123
Google search engine
Google search engine

औरंगाबाद:- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार श्री भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी देखील राजीनामा दिला आहे.

जिल्ह्यातील वैजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे अशी माहिती आता समोर आली आहे