निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने भेंडाळी,औरगपुर,बागलवाडी.येथे बस चालू होऊ म्हणुन मागणी

0
1580
Google search engine
Google search engine

निफाड :- समाधान कोकाटे

निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने भेंडाळी.औरगपुर.बागलवाडी आसपास गावातील मूले व मुली यांचा साठी बस चालू होऊ म्हणून अशी मागणी निफाड युवासेना अध्यक्ष आशीष शिंदे यांनी केली आहे व बस चालू होऊ म्हणून असे निवेदन आमदार अनिल आण्णा कदम यांच्या कडे निवदेन देणार आहे. लवकारात लवकर बस सुरू झाली पाहिजे अशी ही मागणी आशिष शिंदे करणार आहे.