मातोश्री अन्न पूर्णा शेतकरी गट तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

0
717
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:- ब्राम्हणवाडा थडी

मातोश्री अन्नपूर्णा शेतकरी गटाने आरोग्यसेवा तपासणी शिबिराचे आयोजन आज दी.15/09/2018 रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन येथे केले ,तेव्हा तेथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यlचे मातोश्री अन्नपूर्णा गटाचे अध्यक्ष मा.श्री.सुरेशपंत सातपुते यांच्या नेत्रुत्वात चांदूर बाजार येथील सुप्रसिद्ध डॉॅक्टर कुलदीप विधळे साहेब यांच्या हातुन आरोग्य तपासणी ई.सी.जी ,ब्लड प्रेशर ,ब्लड शुगर यासारख्या तपासण्या देखील करण्यात आल्या ,शिबिरा दरम्यान सुत्रसंचालन श्री.अमोल नीमकर यांनी केले ,तसेच गटाचे सचिव श्री.आशिष औतकर यांनी कायदा व सुव्यवस्था ,कर्तुत्वाचे पालन करत असतानी पोलीसांना होणारे ताणतणावाचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून आपली एक नैतिक जबाबदारी आहे ,असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.शिबिरात ठाणेदार श्री.परदेशी साहेब ,श्री.माव्स्के साहेब ,गटाचे सदस्य श्री.देवेंद्र सीसट ,पंकज भगत ,सतीश वसूले ,आशिष दाभाडे ,अमोल मोहोड व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते ,शेवटी डॉक्टर साहेबाला मासाहेब जिजाऊ ची प्रतिमा गटाकडून त्यांना भेट करण्यात आली.तेव्हा घाटलाडकी युवासेना सर्कल प्रमुख ,सुबोध सातपुते यांनीही भेट दिली 💥💥