मुंबई हायकोर्ट बाहेर ऍड सदावर्ते यांच्यावर हल्ला – वैजनाथ पाटील यांनी केला हल्ला

0
1695
Google search engine
Google search engine

मुंबई :- मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड.  सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला झाला. आज शी संवाद साधल्यानंतर आपल्या कार्यालयात परतत असताना, एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. श्री  वैजनाथ पाटील असं या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा जालन्याचा आहे. त्याला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.