राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आकोटच्या यश निर्वाणने कमवले कांस्य पदक

0
711
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आकोटच्या यश निर्वाणने कमवले कांस्य पदक कमावत आकोट शहराला खेळ जगतात नवी राष्ट्रीय ओळख मिळवुन दिली आहे. देशपांडे स्पोर्ट्स व भाऊ साहेब पोटे विद्यालय अकोट चा विद्यार्थी आहे. क्रिड़ारत्न यश निर्वाणने ६४ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा बेमेतरा छत्तीसगढ़ येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अजिंक्यपद पटकावले असून देशपांडे अकादमी ऑफ सपोर्ट अकोट चा यश ने सुंदर कामगिरी बजावली

, यश हा महाराष्ट्र संघात हार्ड हिटर ची भूमिका बजावतो व आपला दैनिक सराव मुकुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करतो
कास्यपदक प्राप्ति नंतर यशने आपल्या विजयाचे श्रेय गुरुवर्य श्री मुकुल देशपांडे , शाळेच्या सर्व शिक्षक वृंद , पालक आणि सॉफ्टबॉल क्रिड़ा क्षेत्रात द्रोणाचार्य म्हणून त्याला लाभलेले सुजय कल्पेकर यांना दिले