वसंतराव डोबाळेंचे वडील व लेफ्टनंट सुनिल डोबाळे यांचे काका बन्सीराम डोबाळेंचे दुःखद निधन

144

आकोट/ प्रतिनीधी

बन्सीराम राजाराम डोबाळे रा. ताजणापूर ता .आकोट यांचे दि.काल दि. ३१ डीसेम्बर दुपारी ४ वाजता च्या सुमारास वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.ते वसंतराव डोबाळे यांचे वडील व लेफ्टनंट सुनिल डोबाळे यांचे काका होते.त्यांच्या मागे तीन मुले, सुना व नातवंडासह बराच मोठा आप्त परीवार आहे.त्यांच्याअन्तविधीचा कार्यक्रम उद्या दि. १ जानेवारी वेळ सकाळी १० : ३० वाजता ताजणापूर येथे असणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।