भाजपा नगरसेवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून

0
760
Google search engine
Google search engine

………………………….

बीड : – बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई मधील भाजपाचे नगरसेवक श्री विजय शेषेराव जोगदंड यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा खून झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जोगदंड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे