युवासेनेद्वारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

82

आकोट/ता.आकोट

हींदुह्यदयसम्राट मा,बाळासाहेब ठाकरे यांना युवासेनाआकाेट तालुक्याच्यावतीने त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करीत युवासेनेने बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी केली.या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवसेना माजी आमदार संजय गावंडे व युवासेना विस्तारक मा,राहुल कराळे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बाेचे यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जलाभिषेक करून हार व फुलांच्या वर्षावाने पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आकाेट नगर परिषदेचे शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष कराळे,शिवसेना महीला जिल्हा संघटीका साै मायाताई म्हैसने यांची उपस्थीती लाभली..
त्यानंतर आकाेट शहरातील गरजुंना शॉल व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले..

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे, गोपाल म्हैसने, युवासेना तालुका संघटक कुणाल कुलट, युवासेना तालुका प्रमुख अजय लेलेकर,युवासेना शहर प्रमुख महादेव आवंडकार,युवासेना तालुका समन्वयक विशाल चौधरी ,युवासेना तालुका सचिव विजय भारसाकळे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,रितेश उजिळे,चेतन पतिंगे,सागर नवलकार,युवासेना शहर सरचिटणीस नारायण पाेटे,युवासेना तालुका सरचिटणीस संताेष तायडे,युवा सेना तालुका चिटणीस प्रफुल्ल गुप‌्ता युवासेना तालुका प्रवक्ता विशाल कुलट ,युवासेना उपतालुका प्रमुख गाैरव हींगणकर,सनी सराटे,प्रशांत येऊल,साेपान साबळे,युवासेना सर्कल प्रमुख साेपान बाेंद्रे,सागर उगले,गणेश कुलट,अक्षय घायल, रोषण पर्वतकर,पंकज धांडे,अक्षय टेके,याेगेश माेटे,नरेश सभागचंदानी,वैभव घोरमोडे यांच्यासह असंख्य शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।