आकोटात सॉफ्टबॉल लिगचे आयोजन

458
जाहिरात

आता अकोट होणार सॉफ्टबॉलमय

अकोट/ता.प्रतीनीधी

सॉफ्टबॉलमध्ये गेल्या ८-१० वर्षापासून सॉफ्टबॉल क्रिड़ा खेळाडुंचि या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बघायला मिळत आहे .या खेळात अकोटातील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळी वर खेळ प्रदर्शन करुण अनेक पदक प्राप्त केले आहेत ….
यात शारीरिक सुदृढ़ता प्रदान करणारा ओलंपिक खेळ सॉफ्टबॉल खुप उंच पातळी वर खेळल्या गेला असून आता अकोट येथे सॉफ्टबॉल लीग दि.26 व 27 जाने. होत आहे …

सॉफ्टबॉल मधील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ट खेळाडू मिळून दि. २६ आणि २७ जानेवारी रोजी पोपटखेड रोड जवळील मैदानात पार पडाणार आहे.
या सर्व खेळ स्पर्धांचा अकोटकरांनी आनंद घ्यावा सॉफ्टबॉल क्रीडा प्रकार समजुन घ्यावा अशी विनंती अकोट सॉफ्टबॉल चे वरिष्ठ खेळाडू सुजय कल्पेकर यांनी केली आहे. लीग मध्ये अकोटतील ५ नामवंत क्रिड़ा संघ सम्मिलित आहेत

१) दास ब्लास्टर्स
२) फ्रीडम रेंजर्स
३) कृषी बॉल ब्रेकर्स
४) वीर मराठा
५)आस्की वारियर्स

जाहिरात