विर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने बस स्थानकावर पाणपोई

0
801
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:-

चांदूरबाजार बस स्थानक (डेपो) येथे विर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य व भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त येथे 24 तास पानपोई ची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

या पाणपोईचे उद्घाघाटन श्री सोलंके (ठाणेदार चां.बा.) यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख उपस्थिती श्री रविंद्रजी पवार(नगराध्यक्ष चां.बा.) श्री ऊजवने (आगर प्रमुख) श्री मनोजभाऊ कटारीया(समाजसेवक) श्री टिकूभाऊ अहिर(नगरसेवक) श्री दिवाकर तायवाडे(समाजसेवक) श्री ललित महाराज पवार(गौरक्षण अध्यक्ष)चि.बाजिराव देशमुख (BJP शहराध्यक्ष चां.बा.) व सर्व मान्यवर उपस्थित होते विर सेनेचे करण खोडे.सागर वानखेडे.सचिन अविनाशे.अनिकेत खत्री.यूवराज जामुनपाने.आशिष पवार.सागर शेवतकर.सागर केवतकर.शेरू तायवाडे.सूरज शेवलकर.घनश्याम डीठोर.शुभम मांडवकर.बाबु पिडीयार.राहुल चव्हाण.ललित हिवसे.मंगेश केचे.शुभम धोटे.पपु तिडके. यांनी याकरिता परिश्रम घेतले.