बोगस जात प्रमाणपत्र सादर करणार्यांची पदवी आणि नोकरी जाणार ! – सर्वोच्च न्यायालय

0
556
Google search engine
Google search engine

नवी देहली – शिक्षणासाठी किंवा नोकरी मिळवतांना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा व्यक्तीला शिक्षासुद्धा सुनावली जाऊ शकते, असेही न्याययाने स्पष्ट केले.