बिम्स क्लासेस,रिसोड ची 100% निकालाची परंपरा कायम

0
851
Google search engine
Google search engine
रिसोड / वाशिम
महेद्र महाजन जैन- –




एस एस सी परीक्षेचा निकाल 13 जून 2017 रोजी जाहीर झाला . रिसोड शहरातील सीबीएसई ,संपूर्ण इंग्रजी,सेमी इंग्रजी व मराठी अशा सर्व  माध्यमाचे शिकवणी घेणारे एकमेव खाजगी क्लासेस आहेत . क्लासेस चे तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्याना भरघोस यश प्राप्त केले आहे. क्लासेस मधून सेमी/ संपूर्ण इंग्रजी माध्यमातून यश पवार 88.40% घेऊन प्रथम , ऋषिकेश खानझोडे 87.40%  द्वितीय , कु प्रीती कऱ्हे 84.40% तृतीय , 80.20% श्वेता भांदुर्गे ,79 % शिवानी सरकटे गुण घेऊन यश संपादन केले
तसेच मराठी माध्यमातून 80.60% पूजा पायघन ,80.60% शुभम शिंदे 70.60% अभिषेक सपकाळ ,67.20% लक्ष्मी पोपळघट 62.20% अंकुश सातपुते गुण प्राप्त केले. सीबीएसई माध्यमातून यश रुहटीया , प्रज्वल उमाळे  , कु कल्याणी कायंदे कु .हर्षा बियाणी .पूर्वेश इसापुरे ,(सीजीपीए 10) ,यशराज देशमुख , कु  साक्षी सैगल ,कु मयुरी मोगरे (सीजीपीए 9.8),अनिकेत नागरे , शंतनू काळे (सीजीपीए 9.6) आयुष बबेरवाल,वैष्णवी खिलारी(सीजीपीए 9.2) व  कु प्रेरणा झंवर ,कु.मानवी सानप.  कु श्रुष्टी इंगोले, संपदा मकरम, स्वराज देशमुख ,प्रशांत लांडगे ,तसेच अनेक विद्यार्थ्यांनी क्लासेस च्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले. गुणवंत  विद्यार्थ्यांचे क्लासेस चे संचालक श्री गोपाल सदार , प्रा. सौ. पुंड मॅडम ,श्री काकडे सर , पाचारणे सर, मुकिर सर , सुर्वे सर, ज्ञानेश्वर पाचारणे सर यांनी कौतुक केले