उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानासाठी प्रयत्न करु : डॉ. पाटील

0
670
Google search engine
Google search engine


अमरावती येथील जि. प. उर्दू कनिष्ठ महाविद्यालयात २७० विद्यार्थी शिक्षण घेतात. या महाविद्यालयाला अनुदान मिळवून देण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील. मी स्वत: याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन, असेही यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले. उर्दू माध्यमाच्या डी. एड. महाविद्यालयाच्या प्रश्नाबाबत, तसेच जिल्हा परिषदेतील उर्दू शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत मार्ग काढू, असेही ते म्हणाले.