भाजप नगराध्यक्ष सुरेखा खेराड़े यांच्या विरोधात चिपळुण पोलिसात तक्रार दाखल

0
623
Google search engine
Google search engine

चिपळुण – भाजप नगराध्यक्ष सुरेखा खेराड़े यांच्या विरोधात चिपळुण पोलिसात तक्रार दाखल

विद्यमान 14 नगर सेवाकंनी केली तक्रार या मध्ये भाजप सह शिवसेना व राष्ट्रवादी नगरसेवक सुद्धा सामील

नगर पालिके कडून शहरात होत असलेल्या विविध कामाच्या ठरावात फेरफार केल्या प्रकरणी ही तक्रार देण्यात आली

राज्यात एखाद्या नगरध्यक्षांन विरोधात आपल्याच नगर सेवाकानी तक्रार करण्याची ही पहिली वेळ असावी