चांदुर बाजार युवासेना शहर प्रमुख पदी सागर शेवतकर याची निवड – जिल्हा प्रमुख श्री  पराग गुडदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड

0
518
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

ग्राम पंचायत निवडवणूक होताच युवासेनेचे पक्ष बांधणी करीत अमरावती जिल्हा मध्ये सुरुवात केली असून स्वतः जिल्हा प्रमुख पराग गुडदे यांनी चांदुर बाजार तालुक्याला भेट देऊन त्या ठिकाणच्या पक्ष कार्यकारणी ची मुलाखत घेतली.आणि त्याच दरम्यान चांदुर बाजार च्या शहर अध्यक्ष पदी सागर शेवतकर याची निवड केली.
यावेळी तालुका प्रमुख युवासेना शैलेश पांडे,उपतालुका प्रमुख पवन उर्फ प्रितेश
राऊत,सागर माकोडे, शैलेश टेकाडे, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.त्यांनी यावेळी सागर शेवतकर यांचे अभिनंदन केले.