वीज बिल कापणीला ला मुदत वाढ द्या – काँग्रेस तर्फे महावितरणला निवेदन

0
490
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

परतीच्या पावसामुळे तालुक्यात चांगलाच कहर केला होता. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण पीक हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि भाजपा सरकार ने निवडणूक दरम्यान मोफत वीज देण्याचा घोषणा केली होती त्यामुळे आता त्या घोषणेचे काय असा ही प्रश्न कॉग्रेस पक्ष कडून विचारला जात आहे.
राज्य सरकार ने घेतलेल्या वीज कापणीच्या मुदतीत वाद देण्यात यावी याकरिता कॉग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी काल दिनांक 1 नोव्हेंबर ला उप कार्यकारी अभियंता महावितरण चांदुर बाजार याना निवेदन देण्यात आले .यावेळी श्री समिर देशमुख अचलपूर मतदार संघ अध्यक्ष युवक कॉग्रेस,अमोल देशमुख,विकास सोनार,अतुल घायर,प्रशांत लोणारे उपस्थित होते.