पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
579
Google search engine
Google search engine

👉🏻आसेगाव येथे पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण

👉🏻पत्रकार किशोर मोकलकर यांनी केले ध्वजारोहण

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या आसेगाव पूर्णा येथील विद्या मराठी प्राथमिक शाळा येथे भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम पार पडला.दिवस रात्र समाजात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणारा पत्रकार यांच्या हस्ते यावेळी विधा मंदिर शाळेमध्ये पत्रकार किशोर मोकलकर यांनी ध्वजारोहण करण्याचा मान मिडाला.

तालुल्यातील प्रथम ही बाब लक्ष्यात आले की पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेचे संस्थेचे अध्यक्ष रामदास कॅथवास,सचिव आ.बा. बंधाटे,शाळेचे मुख्याध्यापक जी.एस.जामोदकर,तसेच यावेळी विधार्थी वर्ग उपस्थित होते.यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.