*तरूणाची विष प्राशन करून आत्महत्या*

0
801
Google search engine
Google search engine

अचलपूर :-

 

स्थानीक अब्बासपुरा येथील तरूण राहुल वामनराव कराळे याचा मृतदेह गांधी पूल परिसरात सकाळी सापडला.
सरमसपूरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या गांधी पूल परिसरात सकाळी काही नागरिकांना राहुल कराळे (30) या तरूणाचा मृतदेह आढळला याची माहिती सरमसपूरा पोलीस स्टेशन ला मीळताच थानेदार अभिजित अहिरराव आपल्या कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले.तपासाअंती त्या तरूणीने विषारी द्रव्य घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याचे स्पष्ट झाले.प्राप्त माहितीनुसार त्याला मीरगी आजार असल्याचे त्याच्या कुंटूबाने सांगीतले त्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असेल अशी प्रथमदर्शनी नोंद घेऊन आत्महत्या केल्याची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस स्टेशन सरमसपूरा करीत आहे.