अमरावती येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूऐक्याची हाक !

0
772
Google search engine
Google search engine

 

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

अमरावती – हिंदु जनजागृती समिती आयोजित विशाल हिंदु धर्मजागृती सभा येथील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर येथे ११ फेब्रुवारीला पार पडली. या वेळी सनातन संस्थेेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी उपस्थित हिंदूंना आपल्या ओजस्वी वाणीतून मार्गदर्शन केले. सभेचा प्रारंभ सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला, तर श्री. सुनील घनवट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.