दैनिक पंचांग –  १९ मार्च २०१८

0
698
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २८ शके १९३९

पृथ्वीवर अग्निवास नाही.
रवि मुखात आहुती आहे.
शिववास १७:४८ पर्यंत गौरीसन्निध नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १७:४८ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:४४
☀ *सूर्यास्त* -१८:४१

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -द्वितीया (१७:४८ पर्यंत)
*वार* -सोमवार
*नक्षत्र* -रेवती
*योग* -ब्रम्हा (१७:५१ नंतर ऐंद्र)
*करण* -कौलव (१७:४८ नंतर तैतिल)
*चंद्र रास* -मीन (२०:१५ नंतर मेष)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०७:३० ते ०९:००

*विशेष* -शंकर पार्वतीस दवणा वहाणे,मृत्यूयोग १७:४८ पर्यंत,पंचक नक्षत्र समाप्ती २०:१५,अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती,
या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
शिव पंचाक्षर स्तोत्राचे पठण करावे.
“सों सोमाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.३.४५ ते सायं.५.१५
अमृत मुहूर्त– सायं.५.१५ ते सायं.६.४५