दैनिक पंचांग –  २४ मार्च २०१८

0
609
Google search engine
Google search engine

दिनांक २४ मार्च २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०३ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.

☀ *सूर्योदय* -०६:४१
☀ *सूर्यास्त* -१८:४३

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -सप्तमी (०९:३९ पर्यंत)
*वार* -शनिवार
*नक्षत्र* -मृग (१५:२० नंतर आर्द्रा)
*योग* -सौभाग्य
*करण* -वणिज (०९:३९ नंतर भद्रा)
*चंद्र रास* -मिथुन
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०९:४१ ते ११:११

*विशेष* -अष्टमी श्राद्ध,सूर्यपूजन करणे व सूर्याला दवणा वहाणे,द्विपुष्करयोग ०९:३९ पर्यंत,भद्रा ०९:३९ ते २०:२८,सूर्य-नामसप्तमी-अनोदन सप्तमी-गोमयादि-मरुद् व्रत,तुरगसप्तमीव्रत,
या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
शनि वज्रपंजर कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“रां राहवे नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस तेल व काळे वस्त्र दान करावे.


*टीप*–>>सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११.१२ ते दु.२.१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी आवळा ,नारळ व खोबरे खावू नये.
**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.२.१२ ते दु.३.४२
अमृत मुहूर्त– दु.३.४२ ते सायं.५.१२