ताज्या घडामोडीराष्ट्रीय बस दरीत कोसळली, 45 जणांचा मृत्यू By Vidarbha 24News - July 1, 2018 0 1327 FacebookTwitterPinterestWhatsApp देहरादून : बस दरीत कोसळून 45 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले बचावकार्य सुरु आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.