मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईंचा सरकारवर हल्लाबोल

0
1688
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद -मनसेच्या खळखट्याक फेम महिला आघाडिच्या उस्मानाबाद जिल्हाअध्यक्षा वैशालीताईंनी सरकारवर हल्लाबोल केलामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे हे बिड जिल्ह्यातील केज येतील मनसे च्या कार्यालयाचे उद्घाटनाला आले होतेदारम्यान मंचावर उस्मानाबाद महिला आघाडिच्या जिल्हा आध्यक्षा वैशालीताई यांनी जाहिर सभेत भाषणातुन सरकारविरोधात तुफान फटकेबाजी केलीयावेळी महाराष्ट्रातून मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते