श्रीराम वाचनालय लासोना येथे वाचन प्रेरणा दिना निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन

0
1136
Google search engine
Google search engine

श्रीराम वाचनालय लासोना येथे वाचन प्रेरणा दिना निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ श्रीराम वाचनालय लासोना येथे वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले.
यावेळी प्रथम ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतीमेचे पुजन करुन या ग्रंथ प्रदर्शनाचे उद् घाटन लासोना येथील पोलीस पाटील ज्योतीराम काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन पांडुरंग (तात्या) यादव यांनी केले.या कार्यक्रमाला हरिदास पाटील,लक्ष्मण यादव,विठ्ठल साळुंके,लक्ष्मण शेटे,श्रीमंत क्षीरसागर आदि उपस्थित होते.