अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले, उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू

0
2651
Google search engine
Google search engine

चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज –
अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले, उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू. छत्रपती चीडे असं नाव असून, ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चार वाजताच्या सुमारास मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करीत असताना भरधाव आलेल्या वाहनाने,,,, त्यांना उडवले. या वाहनात अवैध दारू असल्याची माहिती असल्यानं पोलीस या मार्गावर तैनात होते,,