विशेष पोलीस महानिरिक्षक मुत्याल यांची ढोकी पोलिस ठाण्याला भेट

0
1454
Google search engine
Google search engine

विशेष पोलीस महानिरिक्षक मुत्याल यांची ढोकी पोलिस ठाण्याला भेट

उस्मानाबाद / औरंगाबाद परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याल यांनी ढोकी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासणी केली मुत्याल यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातील व पोलीस ठाण्याच्या कामकाजातील रेकाॅर्ड पाहणी करुन समाधान व्यक्त केले. न भुतो ना भविष्य असे ढोकी पोलिसांनी परिश्रम घेऊन पोलिस ठाणे स्वच्छ केल्यामुळे समाधान व्यक्त केले. यावेळी ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने व ढोकी पोलीस स्टेशनअंतर्गत गाव कामगार पोलीस पाटलाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कळंब उप विभागातील कळंब ,येरमाळा, शिराढोण येथील सर्व पोलिस अधिकारी पोलिस ठाणे ढोकी येथे हजर होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस आधिक्षक आर राजा , पोलीस उपविभागीय आधिकारी डाॅ नितीन कट्टेकर,पोलिस निरिक्षक गणपत जाधव,पो उपनिरिक्षक नंदुकुमार दंडे,बजरंग सरपाळे,प्रकाश राठोड ,राजेश शेळके ,गोपनीय शाखेचे नितीन कोतवाड,लेखानिक उपेंद्र कुलकर्णी,पो नाईक शिला सोमवंशी, कुटे ,लाटे,चिलवंत ,लोमटे , श्रिशल्य कट्टे,कवटे,सांगळे ,एलपीसी ढोणे ,सरतापे,डिगीकर , शिंदे ,वाळले , स्वामी , साबदे, गायकवाड ,झेंडे ,इगवे , शिंदे , जमादार, शिराळकर ,पाटिल ,जाधव , चालक सलीम शेख व पोपट पवार ढोकी येथील सफाई कामगार सोमनाथ व तडवळा येथील मिट्टू तेर येथील संतोष , नेता या कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले या ठाण्याच्या कामाचे सर्व स्थरातून व ग्रामस्थांनी कौतूक केले .पोलीस पाटील सुभाष कदम,राहुल वाकुरे,धनराज सगर,धर्मराज हाजगुडे,महिला पोलीस पाटील रुतीका पाटील,मणियार,तसेच सर्व गावातील पोलीस पाटील व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते दत्ता वाकुरे ,नारायणआप्पा समुद्रे ,शाकेरभाई उस्ताद,राजेंद्र वाकुरे यांनी ढोकी पोलिस ठाणे व परिसर स्वछता करण्यासाठी पोलिसांसोबत विषेश परिश्रम घेतले .