शेतकरी संघटना अकोट तालुका महिला आघाडीपदी प्रमिला राम भारसाकळेंची नियुक्ति

0
1580
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

आकोट तालुक्यातील चोरवड बु. येथे शेतकरी संघटनेचा महीला मेळावा पार पडला.या मेळाव्यात शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्या कार्याविस्तारासाठी महीला आघाडीच्या नियुक्त्या करण्यात आल्यात.शेतकरी संघटनेच्या विदर्भ महिला आघाडी प्रमुख सौ.जोत्सना बहाळे यांनी सर्वसम्मतीने संघटनेच्या आकोट तालुका महीला आघाडीपदी प्रमिला राम भारसाकळें यांची नियुक्ति केली.या महीला मेळाव्यात वसुली अधिकाऱ्यांच्या गावबंदीचा निर्णय शेतकरी महीलांनी घेतला. मेळाव्याला शेतकरी संघटनेचे ललीत बहाळे ,सतिश देशमुख ,लक्ष्मिकांत कौठकर आदींनी मार्गदर्शन केले.मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती. मेळाव्याला गजानन भारसाकळे यांनी नवीन पीढी ने एकत्र यावे अस मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भारसाकळे यांनी केले .

या वेळी शेतकरीसंघटना युवा आघाडी नीलेश नेमाडे सौ. किरण कौठकर, आशा नेमाडे,सौ.मीना भारसाकळे,सौ.सविता पोटे,सौ.विद्या भारसाकळे,सौ.कल्पना घ्यार,सौ. वृषाली शित्रे, सौ. शोभा वैराडे, लक्ष्मी उन्हाले, संजिवनी भारसाकळे,सौ.मंगला पोटे ,सौ. शीतल शित्रे, सौ मंगला पोटे, सौ. कुसुमबाई भारसाकळे,राजकन्या पोटे,सौ.रुपाली उन्हाळे,सौ.आशा पागदुने,कु. मुक्ता भारसाकळे,सौ. जोती भारसाकळे,सौ.पुष्पा पोटे,सौ. नान्दा बाई उन्हाळे,सौ .लक्ष्मी उन्हाळे,कु. रेणुका भारसाकळे,सरस्वती वाडतकर,गोपाल घ्यार ,नितिन शित्रे,अजय भारसाकळे,विट्ठल भारसाकळे,पवन पोटे, संतोष भाऊ भारसाकळे ,मंगेश पोटे, प्रकाश बागाडे,उमेश पोटे, मनोहर आप्पा वलगावकर,राजू बागडे,महेश भारसाकळे,संतोष शित्रे,प्रल्हाद उन्हाळेे दामोदर मोदे, प्रल्हाद निमकर्डे,शिवा मेतकर, कृष्णा मेतकर, दीपक तायडे,सागर कोल्हे,शिवा पोटे,रमेश जवंजाळ ,मुन्ना काळे ,हरिदास पोटे ,त्रबक शित्रे, प्रशांत पोटे, गोपाल चांडक,गौतम बलखंडे,पांडुरंग पोटे, नंदू वैराळे,अरुण बगाडे, गणेश पोटे, वैभव उन्हाळे,सागर कोल्हे, वासुदेव पोटे, दिलीप पोटे, रमेश जवंजाळ,मुकुंद बगाडे, वसंता भटूरकर, विनोद बागडे,रामदास बागाडे, राजेश पोटे, जानराव बागडे,जाफर खाँ आमद खाँ, अब्दुल तहरीर, प्रमोद उन्हाळे,गोपाल निमकर्डे,मकसूद मुल्लाजी,विलास इंगळे,अमोल मसुरकार व इतर शेतकरी बांधव व महिला उपस्थित होत्या .