बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनपूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी.शशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी

बोरीच्या नाल्यामध्ये पाणी सोडण्याकरिता शेतकरी बांधव यांचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदन
पूर्णा मध्यम मधून पाणी सोडण्याची मागणी.

शशिकांत निचत:-अमरावती विशेष प्रतिनिधी

ब्राम्हणवाडा थडी महसूल क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा व जावरा, उदापुर, भडक, यामध्ये पिकांना कपाशी तूर कांदा गहू इत्यादी पिके घेत असून या पिकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता असते मात्र या क्षेत्रामध्ये खूपच पाणी टंचाई आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पूर्ण मध्यम प्रकल्पांमध्ये सिंचनासाठी पाण्याचा मुबलक साठा असून येथे शेतकरी पाण्यापासून वंचित आहे पूर्वीयेथील जाम धुर नाल्याचे शासनाने खोलीकरण केले होते. पण ते एका पुरातन सर्व काम केलेले खरडून होऊन गेले पूर्वी सात ते आठ महिने वाहणारा हा नाला कमी पावसामुळे एकाच महिन्यात पूर्णपणे कोरडा झालेला आहे.या क्षेत्रातील लोकांची परिस्थिती इतकी की आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत असल्याचे शेतकरी यांचे म्हणणे आहे.पूर्वी दिवसभर चालणाऱ्या मोटर पंप आज पंधरा ते वीस मिनिटे चालते सर्वांवर म्हणून पूर्णा मध्यम प्रकल्पाद्वारे पाण्याचा पाणी सोडण्यात येण्याची मागणी ब्राम्हणवाडा थडी येथील शेतकरी वर्गाने तहसीलदार मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .या क्षेत्रामध्ये भरवश्यावर तीनशे ते चारशे कुटुंबात या क्षेत्राच्या भरोशावर तीनशे ते चारशे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो दिवसेंदिवस कमी पावसामुळे पडणारे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते लागून असलेल्या पूर्णा मध्यम प्रकल्प मधून या नाल्यात पाणी पाणी सोडण्याचे योग्य जागा असून ठरणार असून उत्तर असून तेथे मोकळी सरकारी जागा आहे.जेसीपी चिराग खोदून बोरी नाल्यातून वाहून उपलब्ध होऊ शकते.तरी याकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर निर्णयात्मक तोडगा काढण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे शासनाकडे शासनाकडे वारंवार विनंती करून देखील या गंभीर प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात केला आहे. निवेदन देतांना नियोजन येणाऱ्या दहा दिवसात लवकरात लवकर करणायत यावे अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे. निवेदन देतांना किशोर देशमुख ,ब्राह्मणवाडा थडी येथील बाबू इनामदार दिनेश अमझरे, सतीश औटकार, अक्षय औटकार, अजित भाई इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात