पत्रकार कुलभूषण महाजन यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव

तडसर ता कडेगाव येथील पत्रकार कुलभूषण महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले महाजन मुळातच समाजसेवे ची आवड असल्याने त्यांनी अनेक तरुणांना व लोकांना होईल त्यापरीने मदत केली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रकारिता स्वीकारली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक लेख विविध साप्ताहिकांमधून लोकांची व समाजाच्या हितकारक गोष्टी प्रस्थापित केल्या. त्याच बरोबर तरुण मुलांना एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी. परीक्षा अभ्यासासाठी प्रोसाहित करून त्यांनी स्वतंत्र अभ्यासिका चालू केली. कित्येक विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. याची दखल घेऊन त्यांना 2019 चा आदर्श पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात्य आई वडील व दोन बंधु असा परीवार आहे.रक्षा विर्सजन शुक्रवार दिनांक १७/०७/२०२० तडसर.ता.कडेगाव येथे ९ वाजता होणार आहे.

फोटो. पत्रकार कुलभूषण महाजन