अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधित आढळले

0
5300
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

*_SGBAU Lab Reports_*

_जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधित आढळले._

१. २७,महिला, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामागे, चिखलदरा
२. २८, पुरूष, सिव्हिल लाईन, अमरावती
३. ६४, पुरूष, चिखलदरा
४. ३७, पुरूष, हमालपुरा
५. २९, पुरूष, पुनर्वसन कॉलनी, मोर्शी, अमरावती
६. ७०, महिला, नमुना गल्ली
७. ४९, पुरूष, इतवारा, अमरावती
८. ७६, महिला, नमुना गल्ली
९. २०, पुरुष, ताजनगर

_आज आतापर्यंत: ०९_

*अद्यापपर्यंत एकूण : १३५७*

_२१ जुलै, १०.४५_