उप मुख्यमंत्र्यांच्या सासरावाडीतल्या बँनवर काँग्रेस नेत्यांचे फोटोच नाहीत ?

0
742
Google search engine
Google search engine

उप मुख्यमंत्र्यांच्या सासरावाडीतल्या बँनवर काँग्रेस नेत्यांचे फोटोच नाहीत ?


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बँनर त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सासरवाडी असलेल्या तेर गावात लावले आहेत.त्या बँनरवर न भूतो ना भविष्य कधीच न पाहिलेले फोटो प्रथमच पाहयला मिळाले.पवार कुटुंबीयांसोबतची ओमाराजेंची जवळीक वाढल्याचे हे बँनरवरुन दिसत आहे.मात्र या बँनरवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच बँनरवर फोटो दिसत आहेत. सरकार महाविकासआघाडीचे आहे त्यामुळे काँग्रेसचे कार्यकरते कोड्यात पडले आहेत.
सध्या परिसरात या बँनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो नसल्यामुळे जोरदार राजकिय चर्चेला उधाण आले आहे.