*कोरोना चाचणी अहवाल – आज 40 कोरोना बाधित रुग्ण आढळले , एकूण रुग्ण संख्या 2912 वर

0
4181
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, ट्रुनाट टेस्टद्वारा प्राप्त अहवालानुसार आज २२ रूग्ण आढळल्याची माहिती प्राप्त आहे. त्याखेरीज अँटिजेंन टेस्टनुसार १८ रुग्ण आढळले आहेत.

*SGBAU Reports*

१) ५६, पुरूष, नेर पिंगळाई

२) ४४, महिला, विलासनगर, अमरावती

३) ४०, महिला, महेंद्र कॉलनी

४) ६९, पुरूष, प्रवीणनगर, अमरावती

५) चार वर्षीय बालक, महावीरनगर, अमरावती

६) २४, पुरूष, पार्वतीनगर क्रमांक एक, अमरावती

७) ५५, महिला, अमरनगर, अमरावती

८) ४६, महिला, पार्वतीनगर क्रमांक एक, अमरावती

९) ४७, महिला, किरणनगर, मोतीनगराजवळ, अमरावती

१०) २२, पुरूष, तपोवन, अमरावती

११) ५१, महिला, सरस्वतीनगर, अमरावती

१२) ५२, पुरूष, रामपुरी कॅम्प, अमरावती

१३) ५८, पुरूष, मोर्शी, अमरावती

१४) २५, पुरुष, रामपुरी कॅम्‌प, अमरावती

१५) ५८, पुरूष, महेंद्र कॉलनी, अमरावती

१६) ६२, पुरूष, रहाटगाव

१७) २९, महिला, बडनेरा

१८) ६४, पुरूष, मोझरी, तिवसा

१९) २०, पुरूष, रामपुरी कॅम्प, अमरावती

२०) ५३, महिला, बडनेरा

*ट्रुनाट*

२१) ६२, पुरूष, भातकुली, अमरावती

२२) ३२, पुरूष, रामपुरी कॅम्प, अमरावती

*अँटिजेंन*

या टेस्टमध्ये आज अद्यापपर्यंत १८ रुग्ण आढळले आहेत. तथापि, ही प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने तपशील अप्राप्त आहे.

*अद्यापपर्यंत एकूण* :

कालचे २ हजार ८७२
+ आज आतापर्यंत ४०
————————–
*२ हजार ९१२*