अवैध रेती वाहतुक करणारे वाहन महसुल विभागाच्या जाळ्यात

0
502
Google search engine
Google search engine

नायब तहसिलदार हरीष गुरव यांची कारवाई

आकोटः प्रतिनिधी

महसुल विभागाच्या पथकाने 30 ऑक्टो.च्या रात्री २ वा.सुमारास बर्डे प्लॉट नजीक रेतीची अवैध वाहतूक करतांना वाहन पकडले. यामध्ये अंदाजे 1 ब्रास रेती असणारा स्वराज ट्रॅक्टर MH 30 AB 9777 चा जप्तीनामा करून शहर पोलीस स्टेशन येथे सुपुर्दनाम्यावर जमा करण्यात आला.ही कारवाई  नायब तहसिलदार हरीश गुरव,व तलाठी राजाभाऊ खामकर,यांनी केली.