वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका शाखेतर्फे स्त्रीमुक्त दिन साजरा

0
527
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी

वंचित बहुजन महिला आघाडी अकोट तालुक्या तर्फे २५ डिसेंबर रोजी स्त्रीमुक्त दीनी परिषद आयोजित केली होती. अकोट तालुका अध्यक्षा सौ.सुनिताताई हिरोळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.व तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती सौ.लताताई नितोने हे होत्या. सौ.सुनिताताई हिरोळे यांनी महिलांना वंचित बहुजन आघाडीत सामील व्हा, असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.यावेळी महिला आघाडी अध्यक्षा सौ.सुनिताताई नितोने , महासचिव मंगलाताई तेलगोटे,सौ.मायावतीताई हिवराळे,ता. उपाध्यक्षा,सौ.विमलताई पोहरकार, सौ.कुसुमताई जंजाळ,सौ.छायाताई खंडेराव,सौ.संगिताताई मोहड,सौ.वंदनाताई रायबोले,सौ.विद्याताई रायबोले,सौ.सुलभाताई सरदार,सौ.मनतुरनाताई रायभोले,सौ. सूर्यकांताताई रायबोले,सौ.शशिकलाताई बगाळे,सौ. प्रमिलाताई शिरसाट सौ. सविताताई कोल्हे, सौ.लताताई गवई,सौ. विमलताई पोहरकार,सौ. प्रणिलाताई राक्षे,सौ.आशाताई वानखेडे आदी महिलांची उपस्थिती होती.