आजच्या कोरोनाबाधितांचा मृत्यूची यादी पहा

0
2606
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २७ : जिल्ह्यात गत चोवीस तासात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. प्रसाद कॉलनी,अमरावती येथील ७३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. जीवनज्योती कॉलनी, अमरावती येथील ५३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. जवाहर नगर,अमरावती येथील ५० वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
४. सारडा नगर,अमरावती येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा एक्झॉन रुग्णालय
५. साई नगर,अमरावती येथील ७९ पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
६. राजापेठ,अमरावती येथील ७५ पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
७. गुरुदेव नगर, मोझरी येथील ७९ पुरुष यांचा बारब्दे रुग्णालय
८. पुसद येथील ६५ वर्षीय महिला यांचा झेनिथ रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५०३* वर पोहोचली आहे.

०००००