जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी पहा

0
2687
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २४ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. शिरखेड येथील ५३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. बडनेरा येथील ६५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३.खारतळेगाव,भातकुली येथील ७७ वर्षीय पुरुष यांचा किटूकले रुग्णालय
४. श्रीराम नगर, अमरावती येथील ५५ वर्षीय यांचा महावीर रुग्णालय
५. चिंचोली येथील ५१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. हर्षराज कॉलनी, अमरावती ७८ वर्षीय पुरुष गेट लाइफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६४१ वर पोहोचली आहे.*

०००