जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

0
1970
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०१ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ३ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. चिंचोली, अंजनगाव येथील ७५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. मोर्शी येथील ५५ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. तिवसा येथील ७० वर्षीय पुरुष यांचा गेट लाईफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६७७ वर पोहोचली आहे.*

०००