जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी आज सायंकाळी ६ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

6850

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ब्रेक द चेन अंतर्गत जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी आज सायंकाळी ६ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सांगितले.

जाहिरात