नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा एकूण रुग्णसंख्या

0
3664
Google search engine
Google search engine

विदर्भ २४ न्यूज कोविड १९ अपडेट

अमरावती :-
अमरावती, दि. १५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५३४* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५४ हजार ४९७* झाली आहे.

०००००