नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची कोरोना रुग्णांची संख्या

0
3877
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज कोरोना बुलेटिन :-

अमरावती :-

*जिल्ह्यात नवे ५९६ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १८: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५९६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५६ हजार ५७२* झाली आहे.

०००००