अमरावती ब्रेकिंग :- “विनापरवानगी दुकानं चालवणाऱ्यांवर कार्यवाही”

0
3012
Google search engine
Google search engine

अमरावती :-

22/4: गाडगे नगर पोलिस स्टेशन यांच्या तक्रारीनुसार आदित्य झेरॉक्स (फरशी स्टॉप), सोहित सेल्स (विलास नगर), पुणेरी चहा (रामपुरी कॅम्प), लहरी इलेक्ट्रिकल, इत्यादी अस्थापनांवर परवानगी नसतानाही दुकान उघडल्यामुळे कार्यवाही करण्यात आली.

 

#amravatimunicipalcorporation #amravati #lockdown2021 #lockdown #maharashtra #COVID19 #covidindia #stayhomestaysafe #covidguidelines