आजची अमरावती जिल्हा कोविड स्थिती , सम्पूर्ण रुग्णांची यादी तसेच आजच्या कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी

0
2795
Google search engine
Google search engine
download-1619521493489-compressed

_अमरावतीत आज ८३८ नवे बाधित, ८ मृत्यू_

( _आज अमरावती जिल्ह्यातील ८ बाधितांचा मृत्यू झाला. *त्याखेरीज*, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील १, वर्धा जिल्ह्यातील १ व यवतमाळ जिल्ह्यातील ३ अशा ५ बाधितांचा मृत्यू झाला._)
——————————
*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २७ एप्रिल २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ८३८* (प्रगतीपर ६२ हजार ८७२)

*दाखल रूग्ण* : १७८९

*डिस्चार्ज* : ७९९ ( प्रगतीपर ५५ हजार ३३७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १२२०(आज ११०, आजपर्यंत १२ हजार ९६३)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३६३० (आज २९७, आजपर्यंत ९८५२)

*मृत्यू* : ८ ( एकूण ८९६) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ५)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६६३९

*रिकव्हरी रेट* : ८८.०२

*डब्लिंग रेट* : ११४

*डेथ रेट* : १.४३

*एकूण नमुने* : *४ लाख ९ हजार २७९*

०००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील ८ व इतर जिल्ह्यातील ५ असे १३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २७ : आज अमरावती जिल्ह्यातील ८ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील १, वर्धा जिल्ह्यातील १, आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३ अशा ५ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १३ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ४०, पुरुष, स्वालंबी नगर, अमरावती ( झेनिथ रुग्णालय)
२) ३६, पुरुष, बडनेरा, अमरावती ( रिम्स रुग्णालय)
३) ८७, पुरुष, योगीराज कॉलनी, अमरावती ( रिम्स रुग्णालय)
४) २७, महिला, मोर्शी ( PDMC रुग्णालय)
५) ५०, महिला, शिराळा, वलगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय)
६) ४०, महिला, बैदही, मध्यप्रदेश ( जिल्हा कोविड रुग्णालय)
७) ४७, महिला, अंबागेट, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
८) ७५, महिला, महावीर नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)

*या ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

—————————————————

*खालील ५ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ६७, पुरुष, यवतमाळ ( जिल्हा कोविड रुग्णालय)
२) ५६, पुरुष, बाजारगाव, नागपूर ( रिम्स रुग्णालय)
३) ३६, महिला, कारंजा, वर्धा ( सिटी रुग्णालय)
४) ५४, पुरुष, यवतमाळ ( झेनिथ रुग्णालय)
५) ६३, महिला, यवतमाळ ( दुर्वांकुर रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००